प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून गेल्या आर्थिक वर्षात राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत तीन लाख ७० हजार ८२४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना आकारलेल्या दंडातून २७ कोटी ८३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४मध्ये पुणे विभागाला सव्वातीन कोटी रुपये जादा महसूल मिळाला आहे. रेल्वेकडून विशेष मोहीम […]