मुंबई: ओबीसी आरक्षणाला धक्का बसू नये म्हणून उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओबीसी आंदोलकांचे नेते यांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे अन्य मंत्र्यांसह ओबीसी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर छगन भुजबळ […]