Posted inपुणे

Pune News : राज्यातील सर्वात मोठे उपचार केंद्र वन्यप्राण्यांच्या सेवेत दाखल, केंद्रात असणार ‘या’ सुविधा

प्रतिनिधी, पुणे : रस्ता ओलांडताना गाडीची धडक बसल्याने; तसेच विविध घटनांत जखमी झालेल्या वन्यप्राण्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी वन विभागाने ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एनडीए) रस्त्यावर साकारलेले वन्यप्राणी उपचार केंद्र (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर) वन्यप्राण्यांच्या सेवेत दाखल झाले आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या बचाव मोहिमांमधील वन्यप्राण्यांवर या केंद्रात उपचार करण्यात येत आहेत.‘वन विभागाने […]