मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी मिहीर शहा अपघाताच्या काही तास आधी एका बारमध्ये गेला होता. तिथं तो मित्रांसोबत बियर प्यायला. मिहीर मर्सिडीज कारमधून बारमध्ये पोहोचला होता. याच कारमधून तो निघून गेला. पण अपघातावेळी मिहीर बीएमडब्ल्यू चालवत होता. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी बारमधील […]