Posted inपुणे

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत फोटो ते ‘ऑडी’ची गोडी; IAS अधिकारी पूजा खेडकरची उचलबांगडी

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात लाल दिव्याची ऑडी घेऊन एन्ट्री, प्रशिक्षणार्थी असतानाच खुर्चीसाठी तगादा… हा कारनामा आहे नुकत्याच आयएएस झालेल्या एका प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याचा… कार्यालयात ऑडी घेऊन गेल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या असतानाच या अधिकाऱ्याविषयी अशी काही माहिती समोर आली, ज्याचा अहवाल थेट मंत्रायलात पोहोचला आणि तातडीने बदलीचे आदेशही निघाले.. ही बातमी आहे पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा […]