Posted inमुंबई

मिहीर शहा प्रचंड प्यायला होता, पण…; पोलिसांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाच्या अटकेनंतर धक्कादायक गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत. मिहीर शहाने आपल्या आलीशान BMW कारने नाखवा दाम्पत्याला चिरडलं. यामध्ये कावेरी नाखवा यांचा कारसोबत फरफटत गेल्याने मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले. आतापर्यंत मिहीर शाहने दारु प्यायली नसल्याची माहिती होती. पण, तो गाडी चालवत असताना प्रचंड […]