मुंबई : ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बकऱ्यांना दिलेली बॉक्सर, गब्बर अशी नावे, शिरोई, मेवात तोतापुरी अशा वेगळ्या प्रजाती, रूबाबदार आणि वजनदार बकऱ्यांना सध्या मुंबईत मोठी मागणी आहे. निमित्त आहे ते १७ जूनला होणाऱ्या बकरी ईदचे. या बकऱ्यांमध्ये सर्वाधिक किंमत साडेचार लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. अगदी १० हजार रुपयांपासूनचे बकरे विक्रीसाठी देशभरातून मुंबईतील देवनार पशुवधगृह […]