Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहे. मध्य रेल्वेस्थानक – सीएसएमटी […]