प्रतिनिधी, मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला असतानाच, कोकण आणि गोवा विभागात ८९ टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात ५९ टक्के तर मराठवाड्यात ५० टक्के तूट आहे. विदर्भात मात्र तीन टक्के पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे.गेल्या वर्षी ११ जून रोजी मान्सूनचे राज्यात आगमन झाले होते. मे महिन्यात आणि जूनमध्ये उत्तर कोकण वगळता महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींनी उपस्थिती […]