Posted inमुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत तुरळक सरीच; जुलै उजाडला तरी जोरदार पावसाचं वेटिंग, कसं असेल आजचं हवामान?

मुंबई : शहरात जुलै महिना आला तरी अजूनही पंख्यांचा वेग पूर्ण असून एसीसुद्धा सुरूच आहेत. पावसाची मुंबईतील तुरळक उपस्थिती, वाढलेली आर्द्रता यामुळे उकाड्याने नागरिक हैराण आहेत. मुंबईच्या पावसासाठी कारणीभूत ठरणारी कोणतीही वातावरणीय स्थिती सध्या सक्रिय नसून, त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस अधून-मधून पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात […]