Posted inमुंबई

Maharashtra Rain Update: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला; पुढील ५ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

मुंबई : मान्सूनने रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापला असून, आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये कोकण-गोवा येथे बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठवड्यात सर्वदूरजूनचा अखेरचा आठवडा आला, तरी पावसाने अपेक्षित वेग गाठलेला नाही. त्यामुळे मान्सून […]