Posted inमुंबई

सावधान! पुढील तीन तास पावसाचे, मुंबई, रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: मुंबईसह उपनगराला रविवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर पहाटेपासूनच लोकलची वाहतूक वस्कळीत आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल वाहतूक ठप्प आहे. तर आता पुढील तीन तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. […]