प्रतिनिधी, पुणे : दिवसा उन्हाचे चटके आणि रात्रीच्या असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना बुधवारी रात्री; तसेच गुरुवारी पहाटे गारव्याने दिलासा मिळाला. उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंशाजवळ रेंगाळलेला असताना किमान तापमानाचा पारा लक्षणीय घट होऊन १८.७ अंशापर्यंत खाली घसरला. लाटेची तीव्रता कायम असल्याने पुणेकरांना पुढील दोन दिवस उन्हाचे चटके सोसावे लागणार असल्याचा अंदाज भारतीय […]