Posted inमुंबई

Maharashtra Rain Update : ‘मान्सून’ सुसाट सुटला, आज कुठे मुसळधार पाऊस पडणार? तर कोणत्या भागात ‘ऑरेंज अलर्ट’ असणार ? जाणून घ्या

मुंबई : मान्सूनने राज्यभरात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुंबई सह राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. मान्सूनने सोमवारपर्यंत (१० जून) मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील काहीसा भाग व्यापला असून, उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यामध्ये पुढील दोन-तीन दिवस अनेक भागात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, […]