Posted inमुंबई

Devendra Fadnavis: फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीला उत्तर देण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस यांची कबुली

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीला आपण सोशल मीडियावर उत्तर देण्यात कमी पडलो. पण अशा प्रकारचा अपप्रचार एकदाच चालतो, तो वारंवार कामी येत नाही, त्यामुळे लोकसभेत मागे पडलो असलो तरी बाद झालेलो नाही. भाजप पुन्हा एकदा उसळी मारुन विजयी होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. तर त्याचवेळी विधान […]