Posted inपुणे

Waterfall Closed For Tourists: मोठा निर्णय! धबधबे पर्यटकांसाठी बंद; या परिसरात आल्यास कठोर कारवाई, वाचा बंदी घालण्यात आलेले धबधबे आणि परिसर

प्रतिनिधी, पुणेभिमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघात प्रवण क्षेत्रामध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी वर्षासहलींसाठी या भागात येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश वन विभागाने (वन्यजीव) प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत. भिमाशंकर परिसरात वर्षभर देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते, पावसाळ्यात […]