प्रतिनिधी, मुंबई : ‘या प्रश्नाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहा’, असा सल्ला देत मुंबई उच्च न्यायालयाने गोराई गावातील रहिवाशांसाठी दररोज प्रत्येकी १० हजार लिटरच्या १० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्याचा आदेश बुधवारी मुंबई महापालिकेला दिला. त्याचबरोबर गोराई गावातील सुमारे अडीच हजार कुटुंबांना पिण्याचे पाणी नियमित मिळण्याकरिता भूमिगत सक्शन पंप व टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही मुख्य […]