प्रतिनिधी, पुणे/येरवडा : धानोरी, वाघोली, येरवडा भागात गेल्या तीस वर्षांत वेगाने झालेल्या शहरीकरणादरम्यान नैसर्गिक जलस्रोत, भूमिगत झरे आणि नाल्यांच्या मार्गाचा विचार झाला नसल्याने या भागातील ‘फ्लॅश फ्लड’चे प्रमाण वाढले आहे. अशास्त्रीय बांधकामामुळे या भागातील ४५ टक्के लहान मोठे जलस्रोत गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. चौकाचौकात साठणारे पाण्यामागे मुसळधार पाऊस हे एकमेव कारण नसून, जलस्रोतांच्या […]