Posted inपुणे

महापालिकेचं घातक कचऱ्याकडे दुर्लक्ष; पिंपरी-चिंचवडसह भोसरी MIDCमधील स्थिती चिंताजनक, प्रदूषणात वाढ

प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील औद्योगिक विकास महामंडळांच्या (एमआयडीसी) परिसरातील कंपन्यांमध्ये दररोज शेकडो किलो घातक कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामुळे ‘एमआयडीसी’ परिसर; तसेच नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, शहरात निर्माण होणारा घातक कचरा उचलण्याची किंवा त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही सुविधा महापालिकेकडे उपलब्ध नाही. दुसरीकडे, घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कारखानदार, उद्योगांची […]