Posted inपुणे

माऊली निवांत राहा! आता वारकऱ्यांसाठी आपला दवाखाना, आरोग्य विभाग देणार सुविधा; यंदाची वैशिष्ट्ये

प्रतिनिधी, पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व पालखी मार्गावर डॉक्टरांसह सहा हजार ३६८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक या प्रमाणे २५८ तात्पुरत्या स्वरूपात ‘आपला दवाखा’न्याची सुविधा करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २४ तास रुग्णवाहिका तैनात असणार आहेत, अशी माहिती […]