Posted inमुंबई

Voter ID Card नाही? काळजी नको; तुम्ही मतदान करू शकतात, ही १२ कागदपत्रे धरणार ग्राह्य

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून आयोग अनेक उपक्रम राबवत आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारांकडे आयोगाचे निवडणूक ओळखपत्र नसेल, त्यांनाही या प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. यासाठी अन्य १२ ओळखपत्रांची यादी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय […]