Posted inपुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! मतदारयादीत नाव सापडत नसल्यास ‘या’ नंबरवर करा संपर्क, वाचा लिस्ट

प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादीत मतदारांचे नाव आणि केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना स्वतःचे नाव आणि मतदान केंद्र सापडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादीत नाव शोधण्यासाठी नागरिकांना मदत करण्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर पथक तयार करण्यात […]