मुंबई : विधानसभेच्या अधिवेशानत आज खडाजंगी पाहायला मिळाले युती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जितेंद्र आव्हाड यांनी निवेदन दिले. यावेळी आव्हाडांनी फेक नरेटीव्ह या सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सभागृहात उत्तर दिले. फेक नरेटीव्ह तुम्ही तुमच्या अर्थसंकल्पातून आणि कृतीतून बनवताय असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केलाय. विरोधक नरेटीव्ह सेट नाही करत शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे नरेटीव्ह नाही वास्तव आहे […]