मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदापासून प्रथमच ८५ वर्षांवरील, आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाचा (घरातून पोस्टल मतदान करण्याची मुभा) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याअंतर्गत राज्यात आगामी तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघासाठी २६ हजार २११ मतदारांनी नोंदणी केली आहे. यात प्रामुख्याने धाराशीव (उस्मानाबाद) मतदारसंघामध्ये सर्वाधिक चार हजार ५८८, तर सर्वांत कमी बारामती मतदारसंघासाठी फक्त ४३१ गृहमतदारांनी […]