Posted inपुणे

Pune Crime : गुन्हेगारांचे धाबे दणाणणार! फोफावलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पोलिसांचा नवा पॅटर्न

प्रतिनिधी, पुणे : ‘रस्त्यावरील गुन्हेगारीला अटकाव करून गल्लोगल्ली फोफावलेल्यांना गुंडगिरीला चाप लावण्यासाठी आणि बेकायदा धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी शहरभरात कोपरा सभा घ्याव्यात,’ अशा सूचना सर्व पोलिस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा समजून घ्या आणि त्यानुसार कृती करा, असेही सांगण्यात आले आहे.पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]