Posted inसांगली

विशाल पाटीलांची बंडखोरी पक्षासाठी ठरली नवसंजीवनी; काँग्रेस कार्यालयाचे रुपडे पालटले

सांगली, स्वप्नील एरंडोलीकर: गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित पडलेली काँग्रेस कमिटी आता हळूहळू चकाचक बनत आहे.आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार काँग्रेस कार्यालय चकाचक करण्यासाठी देणगीचा हात देऊ करत आहेत,त्यामुळे काँग्रेस कमिटीचे भाग्यच उजाळत असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.. काँग्रेस कमिटी गेल्या अनेक वर्षांपासून रंगरोटी झाली नसल्याने भकास बनली होती.मात्र आता त्याच काँग्रेस कमिटीचे नशीब बदलू […]