Posted inसांगली

जयंत पाटीलांनी पाकीट दाखवले.. विश्वजीत कदमांनी हात जोडले, उपस्थितांमध्ये पिकला हशा

सांगली, स्वप्नील एरंडोलीकर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने वातावरण तापले होते. त्यातच शिवसेनेनं पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी पाकीट या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत मैदान मारले. मात्र, विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनीच प्रयत्न केल्याच्या चर्चा होत्या. यावरून विश्वजित […]