Posted inपुणे

अल्पवयीन लेकाच्या हाती पोर्शे, वडिलांचा कोट्यवधींचा व्यवसाय, विशाल अगरवालची संपत्ती किती?

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन अभियंत्यांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेने पोलिस प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि राज्यात खळबळ माजली आहे. एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करत आपल्या पोर्शे गाडीने या दोन अभियंत्यांना उडवलं. यावेळी ही पोर्शे कार भरधाव वेगात होती. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या दोघांचा मृत्यू […]