Posted inपुणे

Pune: पोलिसांपासून वाचण्याचा जुना अनुभव, विशाल अगरवालच्या वडिलांचं छोटा राजन कनेक्शन समोर

पुणे: कल्याणीनगर हिट अँड रन केस प्रकरणात आरोपीच्या आजोबांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आलं आहे. अगरवाल कुटुंबाला पोलिसांपासून वाचण्याचा जुना अनुभव दिसत आहे. विशाल अगरवाल यांचे वडील सूर्यकांत अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत जुने संबध आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हिट अँड रान केस प्रकरणात अल्पवयीन मुलाला अटक करून कोर्टकडून १५ तासात […]