पुणे: पुण्याच्या कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाला १५ तासात जमीन मंजूर करून देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांना दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ तासात जमीन मंजूर केल्यामुळे समाजात सर्वसामान्य लोकांमध्ये संताप आणि रोष निर्माण झाला होता. […]