Posted inमुंबई

ठाकरेंचे दहा फोन मी उचलले नव्हते, भेटण्याचा काय विषय? बाजोरियांनी सूत जुळल्याचं वृत्त फेटाळलं

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बाजोरिया पिता-पुत्र हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त राजकीय वर्तुळात पसरलं होतं. विशेष म्हणजे ठाकरेंनी त्यांना पक्षात परत घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं बोललं जात होतं. मात्र यानंतर उलट गोपीकिशन बाजोरिया यांनीच या अफवा असल्याचं सांगत पुनर्मीलनाच्या चर्चांचा इन्कार केला आहे. दीड […]