Posted inपुणे

महिला बाजरी राखायला शेतात गेली, समोरून बिबट्या आला अन् तेवढ्यात..

पुणे – जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा ‘बिबट्यांचा’ तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात तो मानवी वस्तीकडे वळू लागला असून त्याने आजूबाजूच्या परिसरातील अनेकांचे जीव घेतले आहेत. अशीच घटना आज जुन्नर तालुक्याच्या पिंपरी पेंढार गावात घडली आहे. एक महिला बाजरी पिकाचे राखण करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या महिलेवर हल्ला केला. नानुबाई कडाळे असं महिलेचं नाव […]