Posted inमुंबई

Vijay Wadettiwar: साताऱ्यात गुजरातच्या अधिकाऱ्याची 640 एकर जमीन; विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सभागृहात गौप्यस्फोट

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मोठा गौप्यस्फोट केला आहे. सातारा जिल्ह्यातील झाडाणी गावात गुजरातमधील एका जीएसटी अधिकाऱ्याने 640 एकर जमीन खरेदी केली आहे. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात म्हंटलं आहे. जमीन खरेदीचे नियम धाब्यावर बसवले का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात भाषण करत असताना हा गौप्यस्फोट केला आहे. […]