Posted inमुंबई

माझ्या केबिनमध्ये या! फडणवीसांच्या खाणाखुणा अन् वडेट्टीवार, पटोलेंनी दालन गाठलं, काय घडलं?

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिला दिवस अचानक झालेल्या भेटीगाठींनी गाजवला. मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या केबिनमध्ये जाऊन शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची बरीच चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या लिफ्टजवळ अचानक भेट झाली. ही भेट योगायोगानं झाल्याचं ठाकरेंकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे […]