Posted inमुंबई

देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची विधिमंडळात अचानक भेट, लिफ्टवरुन जोरदार हशा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टमधील भेट ताजी असतानाच आता विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली. यावेळी लिफ्टवरुनच दोघांमध्ये पुन्हा हास्यविनोद रंगले आणि एकच हशा पिकला. विधिमंडळाच्या लॉबीत कोणे एकेकाळचे मित्र आणि आताच्या विरोधकांमध्ये हलका फुलका संवाद रंगल्याचं […]