Posted inमुंबई

‘ठाकरे दक्ष विधानसभा लक्ष्य’, नेत्यांशी वन टू वन करून ‘पुढचं पाऊल’, सेना भवनात खलबतं

Uddhav Thackeray : लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेतही महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असे अनुमान लावण्यात येत आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र मिळुन विधानसभा लढवणार आहेत. पण कोणाला किती जागा मिळणार यासाठी पडद्यामागून आता यंत्रणा कामाला लागले असे चित्र समोर येते. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी २८८ मतदारसंघाचा आढावा घेत, जागावाटपाची चाचपणी सुरु […]