Posted inमुंबई

Eknath Shinde: ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच लिफ्टमधून आल्याची घटना गुरुवारी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. या घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी लिफ्ट मागितली तरी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत ती पोहचू शकणार नाही असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यांना […]