Posted inपुणे

दादांचे आमदार अतुल बेनके ‘काकां’च्या भेटीस, शरद पवार म्हणतात, लोकसभेला मदत केलेले सगळे ‘आमचे’

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं सांगतानाच शरद पवारांनी खळखळून हशा पिकवला. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी अजितदादा गटाचे […]