Posted inपुणे

पेपर विक्रेता ते विधान परिषदेचा उमेदवार, फडणवीसांच्या निष्ठावंताचा थक्क करणारा प्रवास

पिंपरी: केंद्रीय भाजपकडून विधानपरिषदेसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवडमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला याचा फायदा होणार आहे. कुठलाही राजकीय वारसा नाही, भाजपशी एकनिष्ठेचं फळ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमित […]