मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे सलग दुसऱ्या दिवशी पडसाद उमटताना दिसत आहेत. माझी आई कॅन्सरसारख्या आजाराने २५ वर्षांपूर्वी वारली. अंबादास दानवेंनी वापरलेल्या अपशब्दांमुळे माझ्या मनाला खूप वेदना झाल्या, मी रात्रभर झोपू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना सोमवारी […]