मुंबई : विधान परिषदेवरील दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार, येत्या २६ जूनला निवडणूक होणार असून, एक जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर काही तासातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद आमदार अॅड. अनिल परब यांना मुंबई […]