Posted inमुंबई

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील या मतदारसंघात होणार मतदान महाराष्ट्रातील बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,यवतमाळ- वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड या मतदारसंघांचा समावेश आहे, यामध्ये विदर्भातील ५ आणि मराठवाड्यातील ३ जागांवर मतदान होणार आहे.