Posted inमुंबई

ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना यंदाचा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ जाहीर

मुंबई : सुप्रसिद्ध, लोकप्रिय पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार तसंच भारताच्या समाजवादी चळवळीतील एक ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ जाहीर केला जातो. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर झाला आहे. ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती’ पारितोषिक समितीतर्फे येत्या १९ जुलै २०२४ रोजी […]