Posted inमुंबई

विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज करा, पत्ता सांगितला, वंचितकडून इच्छुकांना आवाहन

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांना अर्ज करण्यास सांगितले आहे. पक्षाने छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती दिनापासून म्हणजेच २६ जूनपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै ठरवण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ३८ जागा लढविल्या होत्या […]