Posted inपुणे

पक्षात असताना सख्खा भावाचं नातं, पक्ष सोडल्यावर पक्के वैरी, धमकी कुणी दिली? वसंत मोरेंनी नावच घेतलं

पुणे: वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुण्यातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते. यानंतर आता वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे हे नेहमी त्यांच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेत […]