Posted inपुणे

वसंत मोरे लोकसभेसाठी सज्ज, निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालं, म्हणतात प्रस्थापितांची झोप उडवू

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. शरद पवार सध्या बारामतीतच अडकून पडले आहेत. वंचितसाठी मात्र सकारात्मक वातावरण असून, यंदा आम्ही लोकसभेत खाते नक्की उघडू, असा विश्वास ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी […]