Posted inमुंबई

Vasant More : वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन, पक्षप्रवेशावेळीच उद्धव ठाकरेंकडून तात्यांना शिक्षा

मुंबई : पुण्याचे वसंत मोरे राज ठाकरेंच्या मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पक्षाला रामराम करत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वसंत मोरेंचं ठाकरेंच्या शिवेसेत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना शिवसैनिक असून शिवसेना सोडल्यानंतर शिक्षा दिली. नेमकी कोणती शिक्षा दिली? उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना काय […]