मुंबई : विधानपरिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरु असल्याची चर्चा आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर, तसंच कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात […]