Posted inमुंबई

२० वर्षांच्या आठवणी दाटून आल्या, आमदारकीचा राजीनामा देताना वर्षा गायकवाड भावुक

मुंबई : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार उज्वल निकम यांना पराजयाची धूळ चारल्यानंतर नियमानुसार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी विधानसभा सदस्यत्वाचा आमदारकीचा दिला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपविताना त्यांच्या डोळ्यासमोरून गेली २० वर्षांची राजकीय क्षणचित्रे सरकली. धारावीने गायकवाड कुटुंबाला गेली अनेक वर्षे निर्भेळ प्रेम दिले, असे म्हणत धारावी कोणाच्याही स्वार्थापुढे झुकू देणार नाही, […]