Posted inमुंबई

Sanjay Raut: काशीपुत्र, भगवान मोदी पिछाडीवर, हा यूपीचा नाही देशाचा कल, राऊतांकडून भाजपची खिल्ली

मुंबई: देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी एनडीएला मोठा धक्का बसताना दिसत आहेत. या ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी मोठी लीड घेतल्याचं चित्र आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात आणि राज्यात कोणाचं सरकार येईल हे सांगितलं आहे. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात मविआचं सरकार असेल असा दावा त्यांनी केला आहे. […]